0

काही शब्द

आजच्या वाढत्या जलद व धकाधकीच्या जीवनात आपण जंकफूड / फास्ट फूड तसेच रासायनिक घटकांचा समावेश असणाऱ्या अहितकर आहाराचे सेवन करून वाढते आजार अल्पआयुष्याला आमंत्रण देत आहेत. आता जरा विचार करूया वर्तमान जीवनात आरोग्यदायी आहाराचा समावेश करून स्वतः बरोबरच परिवारातील व समाजातील भविष्याला सुद्धा निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य प्रदान करूया. पौष्टिकता, गुणवत्ता, स्वादिष्ठता त्याचबरोबर उत्तम आरोग्य हाच देशमुख पराठा हाऊस चा मुख्य उद्देश. म्हणूनच तर आम्ही म्हणतो..

"आरोग्य तुमचे, जोपासतो आम्ही.."

Online Order

You can order all types of paratha as your convenience at home with all safety measures.

Event Catering

We can also give service of Event Catering with different fresh parathas filled with flavours.

Seasonal Paratha

As availability of seasonal vegetables so we can made available all kind of seasonal parathas.

तुम्ही रेस्टॉरंट बिझनेसमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत आहात का? मग आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट व्यवसाय करायची संधी.

Know More

Best Seller

आपण सर्वांचे देशमुख पराठा हाऊस मद्ये स्वागत आहे. आपण येथे विशिष्ट प्रकारच्या पराठ्याचे आस्वाद घ्यायला आला आहात. त्याची आम्हाला जाणीव आहे. देशमुख पराठा हाऊस ला कुठल्याही प्रकारचा पदार्थ ग्राहकाला ताज्या स्वरूपाचा दिला जातो याची ग्राहकाने नोंद घ्यावी. मेनू कार्ड मध्ये दिलेले काही पराठे व पुलावाचे प्रकार बनविण्या करिता लागणाऱ्या घटकांच्या बाजारातील उपलब्धतेवर अवलंबून राहील याची कृपया ग्राहकांनी नोंद घ्यावी. येथे सर्व पराठे बनवण्या करिता शुद्ध गव्हाचे पीठ तसेच सेंद्रिय फळांचा व भाजीपाल्याचा उपयोग केला जातो.
वेळ : सकाळी १० ते रात्री १०.००

Just One Click And Get Order to Doorstep

Order Now

Our Visionary Director

'

Video Gallery

Testimonials

Contact Us

Address

Venus Heights, 1st Floor Shegaon Naka Square, Beside Signal, Amravati 444604

Contact

Find Us