काही शब्द
आजच्या वाढत्या जलद व धकाधकीच्या जीवनात आपण जंकफूड / फास्ट फूड तसेच रासायनिक घटकांचा समावेश असणाऱ्या अहितकर आहाराचे सेवन करून वाढते आजार अल्पआयुष्याला आमंत्रण देत आहेत. आता जरा विचार करूया वर्तमान जीवनात आरोग्यदायी आहाराचा समावेश करून स्वतः बरोबरच परिवारातील व समाजातील भविष्याला सुद्धा निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य प्रदान करूया. पौष्टिकता, गुणवत्ता, स्वादिष्ठता त्याचबरोबर उत्तम आरोग्य हाच देशमुख पराठा हाऊस चा मुख्य उद्देश. म्हणूनच तर आम्ही म्हणतो..
"आरोग्य तुमचे, जोपासतो आम्ही.."

Online Order
You can order all types of paratha as your convenience at home with all safety measures.

Event Catering
We can also give service of Event Catering with different fresh parathas filled with flavours.

Seasonal Paratha
As availability of seasonal vegetables so we can made available all kind of seasonal parathas.
Best Seller
आपण सर्वांचे देशमुख पराठा हाऊस मद्ये स्वागत आहे. आपण येथे विशिष्ट प्रकारच्या पराठ्याचे आस्वाद घ्यायला आला आहात. त्याची आम्हाला जाणीव आहे. देशमुख पराठा हाऊस ला कुठल्याही प्रकारचा पदार्थ ग्राहकाला ताज्या स्वरूपाचा दिला जातो याची ग्राहकाने नोंद घ्यावी. मेनू कार्ड मध्ये दिलेले काही पराठे व पुलावाचे प्रकार बनविण्या करिता लागणाऱ्या घटकांच्या बाजारातील उपलब्धतेवर अवलंबून राहील याची कृपया ग्राहकांनी नोंद घ्यावी. येथे सर्व पराठे बनवण्या करिता शुद्ध गव्हाचे पीठ तसेच सेंद्रिय फळांचा व भाजीपाल्याचा उपयोग केला जातो. वेळ : सकाळी १० ते रात्री १०.३० सोमवारी दुपारी ३ ते रात्री १०.३०
Just One Click And Get Order to Doorstep
Order NowOur Visionary Director

सौ. प्रमिला सतीशराव देशमुख
Director
अस्सल चव आणि उत्कुष्ट दर्जाचे पराठा फक्त आमच्या कडे. पराठा खाऊन मन तृप्त होईल आणि पौष्टिकता जी तुमच्या आरोग्यासाठी अगदी योग्य असेल. एकदा नक्की या तुम्हाला आवडेल.
Video Gallery
Testimonials
Rutwij Chaukhande
Review: Excellent! Perfect portion at a right price point. The best tasting Parathas I have had in Amravati so far. Parathas were crisp, hot, healthy, hygienic, and fresh. Stuffing in the parathas was very precise in tems of quantity and surpassed my expectations of quality. The ingredients used were really good. Will surely love to order again.
Thank you Deshmukh Paratha House for sumptuous food!

Yogesh Neve
Nice food place.test as well as quality of items is good , rate are similar to another not much higher but not least too. Service is proper .
Shweta Chhabria
Yummmy parathas served with taari, raita and green chutney........ Worth every single penny....